Showing posts with label Themb bhar Tuzhe maan. Show all posts
Showing posts with label Themb bhar Tuzhe maan. Show all posts

थेंब भर तुझे मन



थेंब भर तुझे मन, ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते, एक पाऊस एक सर
थेंब भर . .
थेंब भर तुझे मन

थेंब भर तुझे मन, ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते, एक पाऊस एक सर
थेंब भर . .

थेंब भर तुझे मन
थेंब भर तुझे मन
थेंब भर तुझे मन, ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते, एक पाऊस एक सर
थेंब भर . .

थेंब भर तुझे मन
थेंब भर तुझे मन
थेंब भर तुझे मन, ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते, एक पाऊस एक सर
थेंब भर . .

थेंब भर तुझे मन, बरसले माझ्यावर
सांगत होते कधी कधी, दवबिंदुंचे बांधु घर
थेंब भर तुझे मन, बरसले माझ्यावर
सांगत होते कधी कधी, दवबिंदुंचे बांधु घर

थेंब भर तुझे मन, ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते, एक पाऊस एक सर
थेंब भर . .
थेंब भर तुझे मन

थेंब भर तुझे मन
थेंब भर तुझे मन
फ़िदां झाले माझ्यावर
माझ्यासाठी माळत होते
अबोलीचे वळसर

थेंब भर तुझे मन
कोसलळे माझ्यावर
लाट जशी भरतीची
एका एकी तीरावर

थेंब भर तुझे मन
कोसलळे माझ्यावर
लाट जशी भरतीची
एका एकी तीरावर

थेंब भर तुझे मन, ओघळले माझ्यावर
माझ्यापाशी मागत होते, एक पाऊस एक सर
थेंब भर . .
थेंब भर
तुझे मन
थेंब भर . .