खेळ मांडला


टिप : - क्रुपया व्हिडीओ मधील काही शब्दांच्या लिहन्यात चुका असल्यास पुढील lyrics पहावे. 


तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई


साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई


तरी देवा सर ना ह्यो भोग कश्यापाई


हरवली वाट दिशा अंधारल्या धाई






ववाळुन उधळतो जीव मायबापा


वनवा ह्यो उरी पेटला…


खेळ मांडला…. खेळ मांडला….


खेळ मांडला…. खेळ मांडला….…






सांडली गा रीत भात, घेतला वसा तुझा..


तूच वाट दाखीव गा खेळ मांडला..


दावि देवा पैल पार पाठीशी तू र्‍हा उभा


ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला…






उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई


भेगाळल्या भुई परी जिनं अंगार जिवाला जाळी


बळ दे झुंजायाला कीर्तीची ढाल दे


इनविती पंचप्राण. जिव्हारात ताल दे


करपलं रान देवा जळल शिवार


तरी न्हाई धीर सांडला खेळ मांडला

No comments:

Post a Comment

आपण आता मराठी गाणी दिलखुलास डाऊनलोड करू शकता
फकत mymarathimp3 ह्या ब्लोगवर.आपली आवडती मराठी गाणी डाउनलोड करा व संगीताचा आनंद घ्या
आपण mymarathimp3 ला भेट दिल्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे.कृपया आपल्या काही शंका / सूचना किवा आवडत्या गाण्याची Request असल्यास निसंकोच जरूर कळवावे.